अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण बरेच वेळा आपण आपल्या अहंकाराबद्दल अनभिज्ञ असतो. नियमितपणे श्वास पाहिल्याने आपोआप अहंकार गळून पडायला सुरूवात होते आणि आपलं व आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सुखकर होतं. या ५ मिनिटांच्या video मध्ये अहंकार नीट हाताळता येऊ लागल्याने मानसीला कोणकोणते फायदे जाणवले ते नक्की पहा…