How meditation helped me to handle emotions: Parth Kulkarni
हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भावना व ताणतणाव कसा हाताळायचा हेच कळत नाही. अनेकांना त्याचा मानसिक व शारीरिक त्रास सुध्दा होऊ लागला आहे. ज्यांना यामुळे अस्वास्थ्य जाणवतं आहे त्यांनी खालील ६ मिनिटांचा व्हिडिओ नक्की पहा.